Ticker

6/recent/ticker-posts

१५दिवसात अनेक गुन्ह्याचा छडा-वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ


पिंपरी चिंचवड बद्रीनारायण घुगे 

        पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंतर्गत असलेले दिघी पोलीस स्टेशन ला आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या त्यामध्ये नाशिक येथुन आलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून   श्री विजय ढमाळ त्यांची दिघी पोलीस स्टेशनला मागील पंधरा दिवसापूर्वी नियुक्ती झाली यामध्ये 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान ढमाळ साहेबांनी 50 पेक्षा जास्त गुन्हे दाखल केले असून अनेक गुन्ह्याचा छडा लावला आहे यामध्ये पास्पो  गुन्हा दाखलतसेच  लहान मुलाला अपहरण केलेले दोन तासात शोधून आईच्या ताब्यात दिले त्यानंतर आई-वडिलांच्या भांडणांमध्ये बापाने मुलाला रागामध्ये मिसिंग केले त्याला 24 तासाचा सुरक्षितपणे आईच्या स्वाधीन केले 

        तसेच जबरी चोरी मारामारी चोरीसारख्या प्रचंड महा गुन्ह्यामधले ढमाळ साहेब यांनी मोठी कामगिरी पंधरा दिवसात करून दाखवली यामुळे चरोली गाव  डडुळगांव आळंदी परिसर आदर्श नगर परिसरामध्ये आता भीतीचे वातावरण नसल्याने नागरिक बोलत आहेत तसेच साई मंदिर परिसरामध्ये देहू  फाटा परिसरामध्ये काही ठिकाणी वेश्याव्यवसाय चालत होता त्यावर त्या महिलांना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्यावर कठोर गुन्हा दाखल करून कारवाई केली तो सुद्धा पूर्णपणे बंद झाला आहे त्यामुळे कामगार महिला शालेय विद्यार्थी यांना त्यांचे मान उचलली आहे बलात्कार प्रकरणी अशा गुन्ह्यावर कठोर कारवाई करून त्यांना जेलची हवा खाण्याकरता पाठवले आहे सोनसाखळी  व भांड्या ने भांडे आनुन परत न करणारे टोळीला अखेर दिघी पोलीसांनी बेड्या ठोकल्या चोरांचे घटना साहेब आल्यापासून घडल्या नाही साहेबाचा नासिक येथे गुन्हे शाखेत सायबर म्हणून तज्ञ काम करत होते त्यांना गुन्ह्याची शोध लावण्याचे फार मोठे यश आहे अशी नाशिक येथे त्याची वर्णी होती 

    त्यामुळे दिघी पोलीस सर्व कर्मचारी कामात हयगय नको असे शब्दांत ढणकुण सांगतात त्याच बरोबर रात्री वेळ रात्री दिघी पोलिसांच्या परिसरामध्ये पेट्रोलिंग चे गाड्यांची क्यू आर कोड वेळोवेळी तसेच आता आलेल्या शिवरात्री यात्रेला चारोळी येथील वाघेश्वर महाराज मंदिराच्या परिसरामध्ये बैलगाडा शर्यत शोभायात्रा असते त्या ठिकाणी सुद्धा बंदोबस्त साठी मोठा फौज तैनात ठेवण्यात आला नियोजन केले प्रत्येक ठिकाणी  ढमाळ यांची प्रत्येक ठिकाणी नजर असते परिसरातील नागरिकांमध्ये असे कडक अधिकारी आल्याने त्यांचे कौतुक करत आहेत