Ticker

6/recent/ticker-posts

कंडारी, येथील अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याच्या किर्तनाने, सांगता,



दि 8/3/2024रोजी सुरू झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची आज दि 15/3/2024 शुक्रवारी सकाळी श्री ह, प, आलोकनंद महाराज, सावत्रा, ता, मेहकर  जि बुलढाणा याच्या काल्याच्या किर्तनाने सांगता झाली महाराज यांचे यजमान पद, श्री रमेश माधवराव कायंदे यांनी घेतले होते, परिसरातून अनेक भाविक भक्तांनी  या सेवेचा लाभ घेतला, हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व गावकरी कंडारी यांनी परिश्रम घेतले, या सप्ताहाचे अध्यक्ष म्हणून विधाधर घुगे यांनी काम पाहिले,