प्रतिनिधि : कृष्णा महाले उल्हासनगर
उल्हासनगर तीन प्रभाग क्रमांक ११ लोकमान्य टिळक नगर खेती एरिया येथे गेल्या कित्येक वर्षांपासून शौचालयाची दुरावस्था झाली त्यामुळे तेथील रहिवाशांनी शिवसेना विभाग प्रमूख सुनिल सिंग (कलवा), किरण सुनील सिंग यांना वारंवार तक्रार करून आणि उपमहापौर जीवन इदनानी व मा.नगरसेविका इंद्रा उदाशी यांच्या पाठपुरावाने दुरावस्थेत असलेले स्वच्छालय तोडून नवीन स्वच्छालय चे उद्घाटन करण्यात आले यावेळेस सुनिल गंगवानी, किशन कुकरेजा, कुणाल गोखलाणी,पंकज खीलवानी, किशन यादव, भान सिंग यादव, मोहन मूलचंदानी, राजा यादव,श्याम वाळेकर, वर्षा लीलवाणी, आणि रोमा बोलेल, मधु जादवानी, गीता विश्वकर्मा व पंजाबी स्थानिक रहिवासी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते





Social Plugin