पाटण(दिनकर वाईकर)
पाटण तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यांस नवीन कृषी महाविद्यालय सुरू करण्यास सोमवारी कृषी विभागाकडूण माण्यता देण्यांत आली. यामुळे पाटण तालुक्यात पहिल्यांदाच कृषी महाविद्यालय सुरू होणार असून, येत्या शैक्षणीक वर्षापासून अभ्यासक्रमास प्रवेश देण्यांत येणार आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापिठ,राहूरी अंतर्गत हे महाविद्यालय असणार असूण,प्रतिवर्षी ६०. विद्यार्थ्याणा अभ्यासक्रमास प्रवेश देण्यांत येणार आहे. त्याबाबतच्या प्रस्तावास कृषीमंत्री धनंजय मुंढे यांनी माण्यता दिल्याने आता आता लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याकडूण कायमस्वरूपी विनाअनुदाणित तत्त्वावर कृषी महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे





Social Plugin