Ticker

6/recent/ticker-posts

श्री.परसराम नागरे यांचा सत्कार

खळेगाव येथील आमचे मामा तेजराव नागरे यांच्या मागील 3 वर्षापासून किडनी निकामी झाल्या होत्या आणि त्यांना किडनीची नितांत आवश्यकता होती.तर त्यांचे मोठे बंधू परसराम नागरे यांनी त्यांना मागील वर्षी किडणी दान करून तेजराव नागरे यांचे प्राण वाचवले,आज रोजी नागरे बंधुची तब्बेत एकदम ठणठनीत आहे.तरी त्यांच्या ह्या कामगिरीसाठी हेडगेवार हॉस्पिटल संभाजीनगर येथे आज त्यांचा सत्कार करण्यात आला.

    तरी ह्या कार्यक्रमाप्रसंगी तेजराव नागरे,परसराम नागरे,आणि हॉस्पिटल चे सर्व तज्ञ डॉक्टर उपस्थित होते.ह्या नागरे बंधूनी आज दाखवून दिले की,असे पण भाऊ भाऊ मध्ये प्रेम असत. हे दोघे भाऊ येणाऱ्या पिढीसाठी आदर्श ठरणार आहेत