आदरणीय आमचे बाबा श्री बबनरावजी ऊर्फ तुकाराम आत्माराम भरदुक पाटील जांब, सेवा निवृत्त तलाठी मंगरूळपीर ,यांच्या आज दिनांक ८/३/१९५३ वय ७१ वर्ष पूर्ण झाले असून त्यांच्या या आयुष्यात जीवन जगत असताना अनेक असे चढउतार व चांगल्या वाईट अनुभवातून सेवा व समाजकार्य केले.कधी त्यांनी आम्हाला कशाची कमी पडू दिली नाही.आमच्या सर्व परिवाराला व कुटुंबाला आधार दिला .नातेवाईक व इतर त्यांचे मित्रमंडळी यांचे सहकार्य व प्रेम लाभले मनमिळावू, शांत संयमी स्वभावामुळे गावातील लोकांचे भरभरून प्रतिसाद सहकार्य लाभले. त्यांना उदंड निरोगी, निरामय आरोग्यदायी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व जन्मदिनाच्या मनापासून हार्दिक हार्दिक अनंत शुभेच्छा बाबा





Social Plugin