Ticker

6/recent/ticker-posts

सावित्रीमाई फुले यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

 


आटपाडी प्रतिनिधि   

ज्योतीबा फुले यांच्यासोबत पुण्यातील भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू करत सावित्रीमाई फुलेंनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेड रोवली. मुलींना शिक्षण देण्यासोबतच त्यांना सक्षम करण्यासाठी देखील त्यांनी खूप प्रयत्न केले.

 आटपाडी येथे संत शिरोमणी सावंता माळी मठ आटपाडी येथे समाज बांधव  कडून  सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली, या वेळी आटपाडी चे माजी सरपंच रावसाहेब सागर, प्राथमिक शिक्षण बॅक चे माजी चेअरमन उत्तम जाधव, माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण नवले,भाजप ओबीसी सेल आटपाडी तालुकाध्यक्ष सुधाकर जाधव, समाज सेवक, बजिरंग फडतरे, भागवत माळी ,राजेश सातारकर, संजय फुले,संजय कबीर सर उपस्थित राहुन  अभिवादन केल