बाळाभाऊ सानप खळेगाव (प्रतिनिधी)
खळेगाव जवळ असलेल्या कंडारी गावात भगवान बाबा सप्ताह मोठ्या उत्साहाने गांवकरी साजरा करत आहे गावातील नवयुवक मंडळ जास्त प्रमाणात उत्साहाने साजरा करत आहे गावातील सर्व जाती धर्माचे लोक या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत .

महाराष्ट्र ग्रामीण न्युज 24 मधे अत्याधुनिक सामग्री आहे जी अत्यंत निःपक्षपाती आणि प्रभावशाली पद्धतीने प्रक्षेपित केली जाते. चॅनेल महाराष्ट्रीयन लोकांच्या, संस्थांच्या “खऱ्या भावनेवर” प्रतिबिंबित करण्यासाठी अनेक बातम्यांच्या उपक्रमांचे नेतृत्व करत आहे. महाराष्ट्र ग्रामीण न्युज २४ ने गेल्या 6 वर्षांत बातम्या आणि कार्यक्रम सादरीकरणासाठी अॅनेक राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत.
Social Plugin