Ticker

6/recent/ticker-posts

भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्ष पदी एडवोकेट अस्मिता आढावे यांचे नियुक्ती


बाळासाहेब पवार ग्रामीण प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीचे जिल्हा समन्वयक माननीय नितीन भाऊ भुतडा मा. आमदार ससाने साहेब  जिल्हाध्यक्ष महादेवजी सुपारे शहराध्यक्ष माननीय दुधेवार सर जिल्हा सरचिटणीस महेशजी काळेश्वरकर व सर्व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनातून ऍड. अस्मिता आढावे (टाकणखारे) यांची भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली. एड. अस्मिता आढावे मागील दहा वर्षापासून उमरखेड न्यायालयामध्ये वकिली व्यवसाय करतात.

 मागील सहा वर्षापासून त्या समाजकार्यामध्ये अग्रेसर असून इनरव्हील क्लब ऑफ उमरखेड आजच्या भावी ट्रेझर आहेत. तसेच पाच वर्षापासून भारतीय जनता पार्टी मध्ये सक्रिय आहेत त्या लोहार समाजाच्या तालुका अध्यक्ष म्हणून समाजाचे कार्य करतात त्यामुळे सर्व लोहार समाज महिलांनी आदर सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या . तसेच भारतीय जनता पार्टी महिला आघाडी व इतर सर्वांनी शुभेच्छा दिल्या उमरखेड शहराध्यक्ष पदाची जबाबदारी त्या निश्चितच चांगल्या प्रकारे पार पाडू शकतील अशी अपेक्षा दर्शवलेली...