Ticker

6/recent/ticker-posts

सुलभा ताई गणपत गायकवाड यांच्या हस्ते बगीचा उद्घाटन

प्रतिनिधि कृष्णा महाले उल्हासनगर 

 : स्वप्नपूर्ती भूमिपूजन उद्घाटन सोहळा आमदार गणपत गायकवाड यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र राज्य शासनाचा निधी मधील उल्हासनगर महापालिका हद्दीतील पॅनल क्रमांक - १५ मधील संतोष नगर, जुनी पाण्याची टाकी या ठिकाणी बगीचा (गार्डन) बनवण्याकरिता निलेश वि. बोबडे यांच्या पाठपुराव्यातून 50 लाख निधी उपलध झाल्यामुळे सुलभा ताई गणपत गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तसेच यावेळेस नितीन तरे , कमल पंजाबी, संजय मोरे, निलेश बोबडे, सुनिल तांबे,रेश्मा नवले,मनिषाताई गायकवाड व कार्यकर्ते स्थानिक रहिवाशी मोठया संख्येने उपस्थित होते