प्रतिनिधि कृष्णा महाले उल्हासनगर
उल्हासनगर तीन प्रभाग क्रमांक ११ मनीष नगर येथे पडीक शौचालय असल्यामुळे त्याचा वापर कोणीच करत नसल्यामुळे त्याठिकाणी दारू पिऊन धिंगाणा घालत होती त्या शौचालय मध्येच कचराकुंडी झाल्यामुळे आजूबाजूच्या राहणाऱ्या लोकांना कचराकुंडी च्या दुर्गुनामुळे खूप त्रास होत होता म्हणून मा. उपमहापौर जीवन इदणानी व मा नगरसेविका इंद्रा उदाशी यांच्या सहकार्याने मोडीस आलेली शौचालय तोडून त्याठिकाणी समाज मंदिर बनविण्यात आले असून समाज मंदिर मध्ये चांगले होतील म्हणून तेथील रहिवाशी खूपच आनंदित होऊन शुभेच्छा दिल्या असेच समाज कार्य तुमच्या हातून हो शाखाप्रमुख सुनिल सिंग (कलवा),समाजसेविका किरण सुनील सिंग यांच्या प्रयत्नाने प्रभाग क्रमांक ११ समाज मंदिराचे बांधकाम पूर्ण होवून आज त्याचे उद्घाटन करण्यात आले





Social Plugin