Ticker

6/recent/ticker-posts

मानवता संस्थेच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन


प्रतिनिधि : कृष्णा महाले उल्हासनगर

 उल्हासनगर शहर श्रीराम नगर शाखा प्रमुख निखिल पाटील व उप शाखा प्रमुख संदीप भोसले यांच्या संयोजनाने बाळासाहेब ठाकरे व  तालुक्यातील सर्व सामाजिक संघटना, शिवसेना तालुका व शहर पदाधिकारी व समस्त शिवप्रेमींना संस्थेचे अध्यक्ष व सचिव  तसेच समस्त पदाधिकारी तथा नितीन भाऊ व मयूर यांची टीम व पत्रकार बांधव यांच्या वतीने या महा रक्तदान शिबिरात रक्तदान करून राष्ट्रहिताच्या कार्यात व गरीब, गरजू यांना रक्त रक्ताची कमतरता भासू नये म्हणून रकतदात्यांनी रक्तदान करूण दिनदुबळ्यांचे प्राण वाचवुन समाजाप्रति निष्ठा राखावी असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळेस कल्याण जिल्हा समन्वयक धनंजय बोराडे,विभाग प्रमूख बापू सावंत, युवासेना अधिकारी देवेंद्र तरे, युवा नेता वर्धन बोराडे,शिवसेना व युवासेना कार्यकर्ते उपस्थित होते