मोहसिन खान ग्रामीण प्रतिनिधी
वाशिम जिल्ह्यात प्रसिद्ध असे गाव शिरपूर जैन ची ओळख आहे आणि त्यात ही शिरपूर मध्ये खूप मोठे मोठे प्रगतिशील शेतकरी पण आहे आणि त्यात महत्वाचा महणजे जिल्ह्यात शिरपूर गावा मध्ये हळदीची पेर खूप जास्त प्रमाणात आहे आणि उत्पन्न ही खूप होते आणि त्यात शेतकरी वर्गाने हळद काढनीला वेग धरला आहे नेहमी प्रमाणे या वर्षी थोडा हळदीला जास्त भाव असल्यामुळे शेतकरी वर्ग खुश दिसत आहे.





Social Plugin