तालुका प्रतिनिधि निलेश जाधव आष्टा
होळीचा सण आज सगळीकडेच उत्साहात साजरा होतोय पण त्यातही खास आकर्षण असत ते बंजारा होळीच सध्या होळीतील बंजारा लोकगीतांनीआनंदानी सण साजरा होतो, आणि बंजारा लोकसंस्कृती बंजारा समाजात होळीच सण अगदी दिवाळीसारखाच साजरा होतो, लोकगीत हे बंजारा समाजाच्या लोकसंस्कृतीचे खास आकर्षणमानले जाते खर तर होळीच्याआधी येणाण्या दांडी पौर्णिमेपासुन बंजारा समाजातील होळीला खण्याअर्थाने सुरुवात होतो माहुर तालुक्यातील बंजारा लोक दत शिखरावर दतात्रेय यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्यापावन भूमीवर होळी सणाची बंजारा लोकगीत गाऊन सुरुवात करतात, या गीतांना लेगीगीत असेही म्हटले जाते,बंजारा समाजात, होळीत पालगेर फगवा धुड अशा अनेक बंजारा पंरपरा जातात,
बंजारासमाजाचा हा होळी उत्सवहोळीच्या काळात फेर धरुन गायिला जाणार लोकगीत आणि या उत्सवातील महिलंच स्थानशिगार दिसत,कारण बंजारा समाजातील लकसंस्कृतीचे वस्त्र परिधान करुन पुरुषांच्या बरोबरीनेडपडाच्या चालीवर फेर धरुन गीत सादर करतात, त्यालाच बंजारा समाजात पायी घालणे असे सुध्द संबोधले जाते, यासोबतच अनेक रुढी पंरपरा या बंजारा होळीत, आहेत यांचवर्षी ज्यांच्या घरी मुगला जन्माला आलाय त्यांच्याकडे त्या बाळाची धुंड साजरी केली जाते, धुंड म्हणजे घरीमुलगा झाल्यांवर साजरा केलेला आंदोत्सव पण बंजारासमाजात होळी सणात धुंड आणि विशेष म्हणजे बाळाचे धुंड केल्याशिवाय होळीला महत्व देखील येत, नाही अशी असते,





Social Plugin