प्रतिनिधि : कृष्णा महाले उल्हासनगर
दरवर्षप्रमाणे याही वर्षी उल्हासनगर तीन शांतीनगर साईबाबा नगरात शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख व मा. नगरसेवक अंकुश म्हस्के यांच्या वतीने महाशिवरात्री निमित्ताने शिव भक्तांसाठी महाप्रसाद वाटप करण्यात आले यावेळेस हजारो लोकांनी प्रसादाचा लाभ घेतला महाप्रसाद मध्ये त्यांनी शिरा, केळी, साबुदाण्याची खिचडी, शोले पाव, आईसक्रीम व कलिंगल प्रसाद वाटप करण्यात आला तसेच यावेळेस मा. नगरसेविका अंजना आंकुश म्हस्के, मा.नगरसेवक कलवंत सिंह सोहता, उपशहर युवासेना अधिकारी विशाल म्हस्के, मा. नगरसेवक स्वप्नील बागुल,कार्यकर्ते व शिवसैनिक मोठया संख्येने सहभागी झाले होते





Social Plugin