Ticker

6/recent/ticker-posts

अंबरनाथमध्ये प्रथमच युवा रंग महोत्सव युवासेना निरीक्षक निखिल वाळेकर यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन


आंतरराष्ट्रीय कलाकार डीजे स्मिता चौधरी यांची हजेरी 

प्रतिनिधि: : कृष्णा महाले अंबरनाथ 

    अंबरनाथ मध्ये युवासेना निरीक्षक निखिल वाळेकर यांच्या माध्यमातून प्रथमच युवा रंग महोत्सव साजरा करण्यात आले आंतरराष्ट्रीय कलाकार डीजे स्टार कलाकार स्मिता चौधरी यांनी हजेरी लावली होती अंबरनाथ मधील सर्व अबाल वृद्धांसाठी  होळीचा महोत्सव साजरा आनंदात साजरा करता यावा यासाठी डीजेचे आयोजन करण्यात आले होते 

    डीजेच्या तालावर फिरकत रंगांची उधळण करत अंबरनाथकरांनी होळीचा आगळावेगळा आनंद घेतला युवा रंग महोत्सवात लाईव्ह डीजे, लाईव्ह फूड काउंटर्स, नैसर्गिक रंग, रंगीत सजावट, आकर्षक खेळ आणि सेल्फी पॉईंटची व्यवस्था केली होती .यावेळेस शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर मा. उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर मा.नगराध्यक्ष मनीषा  वाळेकर शिवसैनिक आणि रहिवाशी मोठया संख्येने सहभागी झाले होते