प्रकाश कांबळे @मुळशी तालुका
मुळशी तालुका पत्रकार संघाच्या वतीने मंगळवारी महिलांसाठी एक दिवशीय प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. यामध्ये राष्ट्रीय कामगार शिक्षण व विकास मंडळाच्या तज्ञांकडून,महिलांना विविध क्षेत्रातील व्यवसायाच्या संधीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक घरातील लक्ष्मी ही स्वयंपूर्ण झाली पाहिजे, या हेतूने महिला दिनाच्या निमित्ताने पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये तालुक्यातील सर्व परिसरातून महिलांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला.





Social Plugin