नितीन बंड प्रतिनीधी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, विश्वरत्न, भारतरत्न *डॉ. बाबासाहेब आंबेडकर* यांच्या 133 व्या जयंती निमित्त परतूर शहरातील आंबेडकर नगरात साजरी करण्यात आली त्यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतेमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना नितीन भैय्या जेथलिया ,बाबुराव हिवाळे,रहमुशेठ कुरेशी ,सिद्धार्थ बंड अविनाश शहाणे,अर्जुन पडेवर





Social Plugin