Ticker

6/recent/ticker-posts

वाघाने एकच रात्री पाडला गायीसह तीन कुत्र्यांचा फडशा


ता.प्रतिनिधी निलेश जाधव 

आष्टा:- माहुर तालुक्यातील आष्टा येथील अमोल सुरोशे यांच्या शेतात बांधलेल्या  एक गायीसह तीन कुत्र्यांचा वाघाने फडशा पाडल्याची घटना 13 एप्रिल रोजी रात्री साडेबारा वाजता घडली .वाघ वाघीण आणि बिबटचाच्या दहशतीमुळे शेतकयांनी रात्री शेतात जाणे बंद केले.वन विभागाने तत्काळ शेतकयास आर्थिक मदत देऊन जंगलासह गाव शिवारात मोकाट फिरणान्या वाघ वाघीण आणि बिबटचाचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. माहुर तालुक्यातील अनेक गावांत वाघ तसेच बिबटचाने दोन माहिन्यांत डझनभर शिकारी केल्याच्या घटना घडल्या असुन वन विभाग या हिंसक प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कुठलेच पाऊल उचलत नसल्याने नागरिकांतुन रोष व्यक्त होत आहे खाताना दिसला.त्यांचे कुत्रे तेथे दिसले नसल्याने त्यांनी तत्काळ तिथुन पळ काढला.पहाटे गावकयांना ही घटना सांगितली गावकयांसह शेतात गेले असता त्यांना वाघाने  गायीला मारून खाल्ल्याचे दिसले.त्यानंतर त्यांनी कत्र्यांचा शोध घेतला असता शेजान्यांच्या शेतातील विहिरीत तीन कुत्रे मृत अवस्थेत त्यांना दिसले.तर एक कुत्री जख्मी अवस्थेत विव्हळताना आढळून आला

खाताना दिसला.त्यांचे कुत्रे तेथे दिसले नसल्याने त्यांनी तत्काळ तिथुन पळ काढला. पहाटे गावकयांना ही घटना सांगितली.गावकयांसह शेतात गेले असता त्यांना वाघाने गायीला मारून खाल्ल्याचे दिसले त्यांनतर त्यांनी कुत्र्यांचा शोध घेतला.असता