माननीय कलेक्टर मॅडम यांनी मतदानाचा हक्क बजावण्याबाबत कार्यशाळा घेतली त्यामध्ये त्यांनी शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपनी यांना तसेच शेतकऱ्यांना आवाहन केले की आपला मतदानाचा हक्क पाच वर्षातून एकदाच येतो तो बजावून आपलं अस्तित्व आहे हे दाखवण्याचा संधीला गमावू नका तसेच आपलं अमूल्य मत देऊन सरकार बनविण्यासाठी तसेच मतदान जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत सारखे ८० टक्के ९० टक्के होते त्याप्रमाणे 80 टक्के मतदान होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करून मतदान करण्याची व आपल्या मित्रमंडळी सखे सोयरे यांना मतदान करण्यास प्रवृत्त करून मतदानाची टक्केवारी महाराष्ट्रात वाशिम जिल्हा सर्वात कमी मतदान होते मर्यादानाची टक्केवारी वाढवावी यावेळेस मतदानाच्या ठिकाणी पाणी तसेच आपल्या मतदानाच्या नंबर रूम नंबर याबाबत माहिती पुरवल्या जाणार आहे एक app आहे त्यावर प्रत्येक उमेदवाराची संपूर्ण माहिती त्याचे बाबत उपलब्ध असल्याबाबत सांगितले,तसेच आकांशीकांत जिल्हा हे नाव खोडणे बाबत सर्वतोपरी प्रयत्न व सहकार्य करून तसेच वाशिम जिल्ह्याचा मतदानाची टक्केवारी 80 वाढवा येण्यासाठी आग्रह व तसेच आवाहन केले





Social Plugin