शेख बाबा (लोणार प्रतिनिधी)
मौजे अंजनी खुर्द येथे मुस्लिम समाजाचा महत्वपूर्ण सण रमजान ईद उत्सहात साजरा करण्यात आला सर्व समाज बांधवानी महिना भर रोजा (उपवास) ठेऊन आज जामा मस्जिद मध्ये ईदची नमाज पठण केली.
नमाज पठण हाफिज शेख मुशराफ यांनी पठण केली तर सर्व व्यवस्था ही के. जी. एन. ग्रुप अंजनी खुर्द यांच्याकडून करण्यात आली
यावेळी हाजी शेख अब्दुल भाई,माजी सरपंच शेख नूर भाई राजू अली, मा. ग्रा. सदस्य हबीब भाई, रशीद भाई, अफसर भाई, सत्तार भाई, हैदर भाई व इतर समाज बांधव उपस्थित होते.





Social Plugin