Ticker

6/recent/ticker-posts

डॉ. आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा


सचिन ठुले :- (प्रतिनिधी)- एरंडेश्वर .ता पुर्णा  रविवार दिनांक14 .एप्रिल  2024  रोजी मोठ्या उत्साहात जयंती निमित्त  सकाळ पासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनविषयावर भाषणे  व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते व 10 वाजता पंचशील ध्वजारोहण  करण्यात आले  जयंती अध्यक्ष. राहूल मुनेश्वर .सुभाष पंडित .रवी मगरे शिवाजी सदार्वेत राजू कापुरे .राजु चांदणे .प्रदीप राजभोज व. त्रिरत्न मित्र मंडळाततील पदाधिकारी कर्मचारी.  महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते