मेरा बु. प्रतिनिधी (राहुल डोंगरदिवे)
सौ.मिरा अरुण मोरे दि.१३/०४/२०२४ ला सकाळी ५.०० वाजता दुर्धर आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात 1मुलगा मुलगी आणि पती सासू सासरे व दीर भाऊजय असा आप्त परिवार आहे.त्यांचा जलदान विधीचा (सावडन्याचा ) कार्यक्रम सोमवार दि.१५ एप्रिल २०२४ रोजी त्यांचे राहते गाव गुंजाळा ता.चिखली. जि.बुलढाणा येथे होईल





Social Plugin