प्रतिनिधी --माणिक चव्हाण
बिबी शहरात असलेला भारतीय स्टेट बँकेच्या बाजूला असलेली हाॅटेल मधे हे प्रकार घडला हा प्रकार लक्षात येताच बँकांतील लोकांना आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत सुरू झाली हि माहिती मिळताच बँकांतील सर्व कर्मचारी गॅस विझविण्यासाठी मदत करू लागला तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच उपसरपंच ग्रामसेवक तलाठी असे अनेक लोक मदतीला धावून आले आग विझवण्यासाठी पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले पण या आगित कोणताही प्रकार जिवत हाणी झाली नाही





Social Plugin