संपूर्ण जगात शांतता राहण्यासाठी केली प्रार्थना
मोहसीन खान(@)ग्रामीण प्रनिधी
शिरपूर:- मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिन्यात सत्त ३० दिवसाचा कडक उपवसानंतर १० एप्रिल रोजी चंद्रदर्शन झाले त्यामुळे ११ एप्रिल रोजी संपूर्ण भारतात रमजान ईद साजरी करण्यात आली. तसेच संपूर्ण जगात शांतता राहण्या करिता या वेळी मुस्लिम बांधवांनी प्रार्थना केली आणि एकमेकाला शुभेच्छा दिल्या.या वेळी ईदगाह वर हजारो च्या संख्यानी मुस्लिम बांधव उपस्थित होते.





Social Plugin