लोणार :अनिल वायाळ प्रतिनिधी
महाविकास इंडिया आघाडीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारास ग्रामीण भागातील मतदार राजा कडून उत्स्पुर्त प्रतिसाद मिळत आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आम आदमी पार्टी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रा. नरेंद्र दगडू खेडेकर यांच्या प्रचारार्थ लोणार तालुक्यातील ग्रामीण भागातील मतदार राजा यांच्या कडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे लोणार तालुक्यातील पिंपळनेर, जांभूल, देऊळगाव वायसा, सोनूना, गोत्रा, शिवनी जाट, गांधारी, सावरगाव मुंढे, रायगाव, नांद्रा, धाड, टिटवी, पांगरा डोळे, कुंडलस, त्याचबरोबर अजिस्पूर, खुरमपूर, देऊळगाव कुंडपाळ, चिंचोली सांगळे, पारडा,येवती, कसारी, वझर आघाव, किन्ही, धायफळ, बिबखेडा येथे मोठ्या संख्येने मिरवणुका निघून त्याचे रूपांतर सभेमध्ये झाले .
या सभेत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेश मापारी शहराध्यक्ष शेख समद, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सदानंद पाटील तेजनकर, शहराध्यक्ष वाजिद खान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बशिरे तालुकाप्रमुख एड दीपक मापारी शहर प्रमुख गजानन जाधव सुदन अंभोरे यांची प्रामुख्याने भाषणे झाली याप्रसंगी,काँग्रेसचे भूषण मपारी, विठ्ठलराव नागरे, ज्ञानेश्वर चिभडे मामा, विजय मोरे, टेजराव घायाळ, सतीश राठोड, परमेश्वर दहातोंडे, श्रीकांत नागरे, वाजिद खान, तौफिक कुरेशी, प्रदीप संचेती, विकस मोरे, अंबादास इंगळे, जीवन घायाळ, राजूभाऊ बुधवत, इक्बाल कुरेशी, लूकमान कुरेशी, समाधान ठाकरे, निलेश चव्हाण, श्रीकांत मदनकर अश्रुबा धारकर छगन काळे आम आदी पक्षाचे आम आदमी पार्टीचे अशोक जाधव, उमर सय्यद, गणेश सोळंके, विशाल, चव्हाण, दत्ता डाखोरे, गोपाल खोतकर, तानाजी अंभोरे, तानाजी मापारी, राजू दहातोंडे किरण कमडे, सोमेश गुत्ते, गणेश पाठे, प्रसेनजित बशिरे, जयकुमार जारे, यांच्यासह मोठ्या संख्येने माहविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.





Social Plugin