Ticker

6/recent/ticker-posts

डाॅ.गोपाल तुपकर यांची जालना जिल्हा सदस्य पदी निवड


कैलास कोल्हे @ ग्रामीण प्रतिनिधी 

मंठा:  अखिल भारतीय मराठी बालअखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था,पुणे शाखा जालना जिल्हा कार्यकारिणी स्थापन करण्यात आली आहे. या जिल्हा कार्यकारिणीचे जिल्हाध्यक्ष डाॅ.सुहास सदाव्रते यांनी या  निवडी बद्दल डाॅ.गोपाल तुपकर यांचे  अभिनंदन केले आहे.कुमार साहित्य संस्था,पुणे शाखा जालना जिल्हा कार्यकारिणी स्थापन करण्यात आली आहे. या जिल्हा कार्यकारिणीत सदस्यपदी डाॅ.गोपाल तुपकर आपली निवड करण्यात आली आहे. डाॅ. गोपाल तुपकर हे ग्रामीण कवी म्हणून चांगल्या पध्दतीने त्याचे लिखाण चालु आहे. आपला शिक्षकी पेशा सांभाळुन ते लिखाण करत आहेत.

  सतत वेगवेगळ्या कविता त्यांच्या सातत्याने येत आहे. आपण विविध पध्दतीने ते कविता लिखाण करत आहेत. त्यांचे विविध कविता संग्रह प्रकाशित झाले आहे. ग्रामीण भागातील विविध गोष्टीचे चिञण त्यामध्ये टाकण्याचे काम त्यांच्या कवितेतुन दिसुन येते आहे.  त्यांचा लिखाण मुळे त्यांना विविध प्रकारचे पुरस्कार ही मिळाले आहे. या लिखाणाच्या व साहित्याचा माध्यमातूनच ते सतत वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण त्याचे चालु असते. या लिखाणाच्या क्षेत्रात केलेल्या कामगिरी मुळे त्यांना अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था,पुणे शाखेच्या  वतीने  जालना जिल्हा कार्यकारिणी स्थापन करण्यात आली आहे.

 या जिल्हा कार्यकारिणीत सदस्यपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे साहित्य क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या शुभेच्छा त्यांना मिळत आहेत. मंठा तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे. मंठा तालुक्यातील साहित्य क्षेत्रात झालेल्या या निवडीमुळे आनंद व्यक्त केल्या जात आहे. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था,पुणे शाखा जालना जिल्हा कार्यकारिणी स्थापन करण्यात आली आहे. या जिल्हा कार्यकारिणीचे जिल्हाध्यक्ष डाॅ.सुहास सदाव्रते यांनी या  निवडी बद्दल डाॅ.गोपाल तुपकर यांचे  अभिनंदन केले आहे.