प्रतिनिधी प्रशांत सोनवणे
फलटण. दि.१४ केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने महामानव, विश्वरत्न, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. फलटण येथे केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी एकत्रित भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य सचिव श्री.गोविद मोरे, महाराष्ट्र राज्य प्रसिद्ध प्रमुख प्रशांत सोनवणे ,हिंदुराव गायवाड महाराष्ट्र राज्य संघटक ,अजय अहीवळे तालुका अध्यक्ष , गणेश भोईटे फलटण तालुका सचिव आय्याज शेख, फलटण तालुका शहर अध्यक्ष,सुर्या भोसले, फलटण तालुका सदस्य, तसेच फलटण येथील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.





Social Plugin