प्रतिनिधी -आकाश जळके
राजधर्म शिक्षण प्रसारक मंडळ अंबड संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बोंधलापुरी शाळेचा एच एस सी बोर्ड परिक्षा २०२४ चा निकाल १००℅ लागला आहे
शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ मध्ये बारावीतील ३२ विद्यार्थी शिक्षण घेत होते यापैकी बारावीच्या परिक्षेमध्ये एकुण ३१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी प्रथम श्रेणी घेऊन २६ विद्यार्थी तर ५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत या सर्व विद्यार्थ्यांमध्ये विद्यालयातून प्रथम क्रमांकनेकु. राणी भगवान मुळे -७३℅द्वितीय क्रमांकनेकु. काजल बबन काळे - ७१.६७℅तृतीय क्रमांकनेअर्पिता सुनीलभुतेकर - ६७.३३℅ यांनी तर विशेष प्राविण्यासह सर्व विद्यार्थ्यांनी शाळेचे नाव तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात उज्ज्वल केले आहे
दरवर्षी प्रमाणे दहावीचा १००℅ निकाल लागतोय त्या प्रमाणे १२ वीचा निकाल सुध्दा १००℅ लागावा अशी स्व. साहेबराव आण्णा खरात यांची इच्छा होती आज ती १२ वीचा १००% निकाल लागला आणि सत्यात उतरली आहे. आज आण्णा हे चित्र पहायला आज आपल्याबरोबर नाहीत याचा खेद वाटतो....उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचे तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रा रविंद्र साहेबराव खरात, (अध्यक्ष:- राजधर्म शिक्षण प्रसारक मंडळ अंबड, संचालक रणवीर फिटनेस झोन अंबड, ), श्री संदिप दादा खरात(उपाध्यक्ष राजधर्म शिक्षण प्रसारक मंडळ अंबड) , तारामती (माई) खरात(सचिव राजधर्म शिक्षण प्रसारक मंडळ अंबड),





Social Plugin