Ticker

6/recent/ticker-posts

गोदावरी माध्यमिक विद्यालय गुरुपिंपरी,या शाळेचा दहावीचा निकाल 92.30% लागला



 अंबड प्रतिनिधी,

 गणेश सपकाळ

 गोदावरी शिक्षण प्रसारक मंडळ अंबड संचलित, गोदावरी माध्यमिक विद्यालय गुरुपिंपरी, ता.घनसावंगी जि.जालना या शाळेचा एस एस सी बोर्ड-2024 परीक्षा चा निकाल 92.30% लागला. 

 विद्यालयातून प्रथम क्रमांक  1)वैष्णवी सावळाराम कोल्हे 85.20% द्वितीय क्रमांक 2)अर्चना बद्रीनाथ कोल्हे 85% तृतीय क्रमांक 3)अमृता संजय कोल्हे 84.20%

 सर्व उत्तीर्ण गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मा श्री प्रभाकर मामा पवार, रुद्रप्रताप पवार, तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र थोरात सहशिक्षक श्री राहुल मोटे, श्री भागवत कडुळे,श्री गणेश सपकाळ,श्री गणेश वाघुंडे,श्री सुधाकर गोरे,श्री गणेश पाचारे, श्री सतीश पाटील,श्री अमोल सोळंके यानी केले व पुढील वाटचालीसाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या..