पिंपरी चिंचवड बद्रीनारायण घुगे
दि . १४ रोजी मंगळवार. भोसरी एमआयडीसी भागात छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली या मध्ये संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन हार घालून जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वेळी नास्ता व ऊसाचा रस वाटप करण्यात आला.... कार्यक्रमाचे अध्यक्ष सोमनाथ रामलिंग कोळळे स्वामी यांनी व त्यांचे सहकारी संजय पाटील, मधुकर ठाकरे, नागेश माने,संतोष शिरसे, ताहेर भाई.यांच्या सहकार्याने कार्यक्रम आनंदाने पार पडला.





Social Plugin