Ticker

6/recent/ticker-posts

बुध्दजयंती निमित्त मानवंदना



प्रतिनिधी :- सचिन ठुले 

तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या 2568 व्या जयंतीनिमित्त त्रिरत्न बौद्ध विहार एरंडेश्वर येथे दिनांक 23 मे 2024 रोजी गावातील नागरिकांनी भगवान गौतम बुद्ध यांना मानवंदना दिली यावेळी सामूहिक बौद्ध वेदनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते व सायंकाळी पूर्ण गावात शांततेत रॅली काढण्यात आली व  त्रिरत्न बौद्ध विहार येथे रॅलीचा समारोप झाला व या ठिकाणी सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली व नवीन मूर्तीची दीप- धुप- पुष्प -पुजन करून गावकर्यांच्या वतीने नविन मुर्ती ची स्थापना करण्यात आली  व खिर दान करण्यात आले .