अजय माळवे @ ठाणे तालुका प्रतिनिधी )
विष्णू नगर दिघा ऐरोली या ठिकाणी बुद्ध जयंती निमित्त मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यात आला, बुद्ध मुर्ती ची अत्यंत शांततेने मिरवणूक काढण्यात आली, व परीसरातील सर्व नागरिकांसाठी भोजनदान ठेवण्यात आले होते, भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडी यांच्या मार्फत सदर कार्यक्रम थाटामाटात साजरा करण्यात .संजय गायकवाड,राजेश भालेराव , सिध्दांत शेजवळ , राहुल देशमाने,गौतम शिलवंत , आस्वजित वाघमारे, रुपचंद कांबळे , पत्रकार रवी ढवळे , सुधीर अहंकारे ,ई, मान्यवर उपस्थित होते





Social Plugin