Ticker

6/recent/ticker-posts

वीज वितरण कर्मचाऱ्यांनी प्रयत्नानंतर वीज पुरवठा बंद



प्रतिनिधी--माणिक चव्हाण

लोणार तालुक्यातील बीबी या गावी एम एस सी बी ऑफिस जवळील तीन दिवसा पासून वीजपुरवठा खंडित बंद असल्यामुळे नागरिकांचे व लहान मुलांना गर्मीमुळे त्रास सहन करावा लागत आहे वीज वितरण कर्मचाऱ्याने आतापर्यंत चार डीपी चे काम केले असून तरीपण वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठीं वीज वितरण कंपनीचे कर्मचारी अपयशी ठरले आहे वीजपुरवठा बंद असल्यामुळे पाणीपुरवठा पण बंद आहे त्यामुळे पाणी आणण्यासाठी दुसरीकडे जावं लागत आहे तरी लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज वितरण कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावा.                     ‌‌‌‌.                   ‌‌‌