Ticker

6/recent/ticker-posts

नांदेड लोकसभेवर कॉग्रेसचा दणदणीत विजय




 महराष्ट्र ग्रामीण न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी ( भारत वानरे )

     आज दिनांक 4 जून 2024 च्या निकाला नंतर  नांदेड लोकसभेवर कॉग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांचा  दणदणीत विजेय झाल्याने नागरिकांनी मोठया प्रमाणात आनंद व्यक्त केला होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी आज त्याचे निकाल ज्याहिर करण्यात आले असून या निकालामध्ये नांदेड लोकसभेवर तिहेरी लढत पाहायला मिळाली होती या लढतीनंतर कुणाला गुलाल लागेल याची आतुरता लागली असून लोकसभेवर प्रतापराव पाटील चिखलीकर ,वसंतराव चव्हाण आणि वंचित चे अविनाश भोसीकर याची तिहेरी लढत पाहायला मिळाल्यानंतर अखेर वसंतराव चव्हाण यांचा दणदणीत विजेय झाल्यानंतर नागरिकांनी मोठया प्रमाणात दुर्लोस केला .
नांदेड लोकसभेतील नागरिकांचे वसंतराव चव्हाण यांनी आभार  मानले
महराष्ट्र ग्रामीण न्यूज नांदेड प्रतिनिधी