( सोनु राठोड )ग्रामीण प्रतिनिधी आसोली
आष्टा तांड्यातील एक मनमिळाऊ व्यक्तिमत्व कसळसिंग तांड्याचा विकासाचा महामेरू आष्टा ग्रामपंचायतीचे उपसरपंच तथा दैनिक सकाळचे पत्रकार युवकांचा बुलंद आवाज गरिबांच्या मदतीसाठी अहो रात्री धावणारे युवा नेतृत्व सदैव जनतेसाठी तत्पर असणारे आष्टा या गावाचे विकासाचे जनक मा. जितेश भाऊ जाधव यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आष्टाया ग्रामपंचायतचे ग्रामसेविका ठाकरे मॅडम व ग्रामपंचायत चे सरपंच दशरथ कचारे व ग्रामपंचायतचे सदस्य विकास खरे अर्चना बेडारे विजाबाई पिंगळे प्रमोद पेंदोर ग्रामपंचायत चे संगणक चालक परविन जयस्वाल ग्रामपंचायत चे पाणीपुरवठा चे कर्मचारी शांताराम काळबोडे वसंत राठोड ग्रामपंचायत चे सर्व कर्मचारी आष्टा गावातील नागरिक व युवक यांच्या उपस्थितीत मा.जितेश भाऊ जाधव यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला





Social Plugin