Ticker

6/recent/ticker-posts

काश्मीर येथे झालेल्या बसवर भ्याड हल्लात विश्व हिंदू परिषद बजरंग दल च्या वतीने जाहीर निषेध



 गुणवंत राठोड कारंजा प्रतिनिधी 

विश्व हिंदू परिषद बजरंग दल संघटनेच्या मार्फत जाहीर निषेध करून अशी घटना घडली की जम्मु काश्मिर येथे धार्मिक यात्रेकरीता निघालेल्या हिंदू भक्तांवर माता वैष्णवी देवी कटरा ते शिव खोडी दर्शनाला जातांना दि ०९ जुन २०२४ रोजी ईस्लामिक जिहादी पाकीस्तान पोशित अंतकवाद्यांनी घात घालून खोडीच्या जवळ श्रद्धकुंच्या बसवर अंधाधूंद गोळीबारी करुन १० श्रध्दाळूची हत्या केली हिन्दू तिर्थयात्रेवरच्या हल्ल्याच्या निषेधार्त दि १२ जून २०२४ रोजी बजरंग दला कारंजाच्या वतीने हिंदू तिर्थयात्रेकरूंना श्रध्दांजली अर्पण करुन या निषेधार्थ जिहादी आंतकवाद्यांच्या पुतळ्यांचे दहन करण्यात आले तसेच अशा कायरतापूर्ण कृत्य करणाऱ्या जिहादी संघटनेचा बजरंग दल देशपातळीवर

आक्रोष व्यक्त करीत आहे. आणि हे कृत्य करणाऱ्या व्यक्ती संघटना देशाअंतर्गत व देशाबाहेरील

आतंकवाद्यांना सहकार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा जिहादी संघटना यांच्यावर देशव्यापी कार्यवाहीकरण्याकरीता आपल्या स्तरावरुन केंद्रशासनाला सूचित करावे करीता विनम्र निवेदन देण्यात आले यावेळी विश्व हिंदू परिषद जिल्हा उपाध्यक्ष मंगेशजी कडेल बजरंग दलचे प्रखर संयोजक दीपक रघुजी वानखडे चव्हाण अजय जाधव रोशन देशमुख ललित मुंदडा कार्तिक अहिरवार सोनू वाघेकर चंदू रावडे रोहित रुईकर आदी बजरंग दल कारंजा व बजरंग दल कामरगाव येथील सर्व सदस्य तसेच हिंदू जागरण मंच हिंदू जनजागृती मंच हिंदुत्ववादी सर्व संघटना उपस्थित होत्या तरी शासनाने यावर सर्वसामान्यांना न्याय देऊन हल्लेखोरावर कायद्याने कठोर कारवाई व्हावी असे शासन दरबारी निवेदन सादर,केले.