Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळ ग्रामपंचायत तर्फे नाली सफाई


प्रतिनिधी. जळकोट.  जिशान सय्यद.  

.जळकोट तालुक्यातील मंगरूळ गावात नाली व रस्त्यावरील कचरा व्यवस्थापन होत आहेत. पावसाचे पहिले होत आहेत. स्वतः उपसरपंच मा.बाबा पटेल ,यावर लक्ष देत आहेत. हा उपक्रम राबविण्यात येत असून. गावात दुर्गंधी  पसरणार नाही.

गावातील लोक निरोगी राहणार. "सुंदर गाव  स्वच्छ गाव" चांगला उपक्रम राबविण्यात येत आहे.पुर्ण गावकरी ग्रामपंचायत कार्यालयाचे कौतुक होत आहे.