प्रतिनीधि रविंद्र गव्हाळे
मलकापुर हवामान खात्याने दर्शवल्याप्रमाणे जून महिन्यातच सुरुवातीपासून पावसाला सुरुवात झाली आणि शेतकऱ्याच्या आशा पल्लवीत झाल्या शेतकऱ्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार काही भागांमध्ये पेरणी सुद्धा केली परंतु साधारण 10 जून पासून 22 जून पर्यंत पाण्याने दांडी मारली व शेतकऱ्याचे आशाची निराशा झाली परंतु तालुक्यातील काही भागांमध्ये सोमवारच्या संध्याकाळच्या पावसामुळे सगळीकडे पूरस्थिती निर्माण झाली घिर्णी,माखणेर,उमाळी,वरखेड या गावांमधील काही भागांमध्ये ढगफुटी सुरू दृश्य पाऊस पडून शेतीच्या बांधाचे मोठे नुकसान झाले व शेतातील पीक वाहून गेले त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला.





Social Plugin