Ticker

6/recent/ticker-posts

गजानन महाराज यांच्या पालखी चे झिरो फाटा (भारती कॅम्प) येथे जलोषात स्वागत करण्यात आले...


एरंडेश्वर :- आषाढी एकादशी निमित्त श्री गजानन महाराज यांची पालखी पंढरपूर कडे रवाना होते.या वर्षी 55 वा पालखी सोहळा  मार्गस्थ झाला या मध्ये 700 वारकरी  4 आश्व नऊ वहाने  एक अंबुलन्स डॉक्टर वारकर्यांच्या सेवेसाठी सतत उपस्थित. 

दि- 26 जुन बुधवार रोजी दुपारी पुर्णा तालुक्यातील -एरंडेश्वर झिरो फाटा  (भारती कॅम्प) पालखी येथे आली आसता नांदगाव .कात्नेश्वर  पिंपळगाव येथिल भाविकांनी श्रीं च्या पालखी चे स्वागत करुन पूजन करण्यात आले.यावेळी श्री सिध्देश्वर  संस्थान चे महंत शिवानंद भारती महाराज  विशाल भाऊ कदम पोलीस निरीक्षक गोबाडे  पिंटू भाऊ काळे. रितेश काळे. प्रल्हादराव काळे.व्यंकटेश काळे .प्रमोद काळे व सर्व गावकरी वारकरी मंडळी उपस्थिती होती