Ticker

6/recent/ticker-posts

माहूर तालुक्यात पावसाला सुरूवात


 निलेश जाधव ता.प्रतिनिधी 

माहुर :- तालुक्यातील ग्रामीण भागात रविवारी,सोमवार, मंगळवार पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे काही जणांची तारंबळ उडाली, तर काही जणांनी पावसात भिजण्याचा आनंदसंध्याकाळी आठ वाजताच्या दरम्यान छोटा मोठा  पावसाला सुरुवात झाली. दिवसभर वातावरणात उघडा होता, परंतु संध्याकाळी आठ वाजताच्या नंतर आकाशात काळे ढग दाटून आले आणि पावसाळा सुरुवात झाली. मग नक्षत्रात सुरुवात होऊन चार दिवसाचा कालावधी लोटला होता. काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतक-यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे अद्यापही काही भागांत शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत असून, बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. पावसाची हजेरी पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे उकड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अचानक घेतला.

तालुक्यात पावसाच्या छोट्या मोठ्या रिमझिम पाऊस आला पण तालुक्यात मोठा पाऊस झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अवस्थाता पसरली होती. परंतु , रविवारी, सोमवार संध्याकाळी आठ वाजता झालेला पाऊस रात्रभर पडला तर पेरण्या चालू झाल्या या अशाने शेतकरी राजा सुखावला आहे.