अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
अंबड येथील श्री स्वामी समर्थ मंदीर हॉल मध्ये तालुक्यातील व शहरातील सकल मराठा समाज बांधवांची जालना येथील १२ जुलै रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनात मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली होणार आहे त्याचे नियोजन करण्यासाठी बैठक पार पडली त्यात मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते सर्व बांधवानी आपल्या स्वतःच्या गावात संपर्क करून प्रत्येक घरात व घरातील प्रत्येक व्यक्तीस आवाहन करण्यासाठी गांव बैठका घेण्यासाठी निश्चय केला आहे यावेळी बैठकीसाठी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता





Social Plugin