दिनांक 6-7-2024 वार रविवार रोजी मीनाताई ठाकरे इंदोर स्टेडियम नाशिक येथे झालेल्या जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत बालभारती पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांची....किक बॉक्सिंग खेळा मध्ये गरुडझेप..
दिंडोरी येथील प्रतिथयश बालभारती शाळेतील विद्यार्थी प्रथमेश देशमुख 16 ते 18 वर्ष वयोगटत 63 वजनगटा मध्ये सुवर्ण पदक ....आदित्यद देशमुख16 ते 18 वर्ष वयोगटात45 वजनगटात सुवर्ण पदक ... सक्षम केदारे16 ते 18 वर्ष वयोगटात 74 वजनगटात सुवर्ण पदक .. आर्यन बोरस्ते 16 ते 18 वर्ष वयोगटात 51 वजनगटात सुवर्ण पदक या विद्यार्थ्यांनी....kick boxing.... या स्पर्धे मध्ये अतुलनीय अशी कामगिरी केली. पुढील होणाऱ्या राज्य स्तरीय स्पर्धेत या खेळाडूंची निवड झाली आहे.या हिऱ्यांना वा अशा अनेक हिऱ्यांना पैलू पाडण्याचे काम शालेय व्यवस्थापनाकडून नेहमीच होत राहिलेले आहे ,म्हणूनच या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक होत आहे. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम व क्रीडाशिक्षक बोरसे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
Social Plugin