Ticker

6/recent/ticker-posts

देवराई परिसरामध्ये वृक्षारोपण



प्रतिनिधी आकाश जळके

        अंबड झिरपी देवराई या ठिकाणी वृक्षारोपण लागवड करण्यात आले यावेळी जेसीपी ने जवळपास 200 खड्डे करण्यात आले असून यामध्ये, वड पिंपळ,लिंब, आंबा, व इतर झाडे लावण्यात आली. यावेळी उपस्थित समस्त महाजन ट्रस्टच्या नूतन दीदी देसाई, रोटरी क्लब आंबड चे अध्यक्ष डॉ एल बी सावंत, रोटरी क्लब आंबडचे सचिव डॉ केशव मुरकुटे, सामाजिक कार्यकर्ते देवानंद चित्राल,झिरपी ग्रामपंचायत चे नूतन सरपंच संदीप भवर, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार आकाश जळके,अनिल हमणे, शिवम फाटक,मैंद हे उपस्थित होते.