निलेश वंजारी नेर यवतमाळ
प्राथमिक आरोग्य केंद्र शिरजगाव मार्फत कंटेनर सर्वे करून राहिली राष्ट्रीय कीटक राष्ट्रीय किटकजन्य आजार... कार्यक्रमांतर्गत किटकजन्य आजारामध्ये हिवताप, डेंगीताप, चिकुनगुन्या, जे. ई., हत्तीरोग इत्यादी आजाराचा प्रार्दुभाव डासांपासून होतो.राष्ट्रीय कीटकजन्य आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना ह्या जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. तनवीर शेख साहेब यांच्या आदेशाने तसेच डॉ.माणिक घोरसडे तालुका आरोग्य अधिकारी साहेब यांच्या सूचनेवरून व डॉ.प्रतिक खोडवे यांच्या मार्गदर्शनात,श्री.प्रदीप जुमनाके तालुका पर्वेक्षक व श्री. केवल पाटील आरोग्य सहाय्यक यांच्या नियंत्रणात ही कार्यवाही आरोग्य सेवक श्री.अमोल गायनर ,श्री.गणेश विलायतकर ,सचिन तूपोने आरोग्य सेवक व आरोग्य सेविका प्रा.आ.केंद्र शिरसगाव यांनी कंटेनर सर्वे करून राबविली.
Social Plugin