Ticker

6/recent/ticker-posts

लोकल प्रवासी हैराण


अजय माळवे @ ठाणे तालुका प्रतिनिधी )

अतिवृष्टीमुळे लोकल विस्कळीत व चाकरमान्यांचे दुर्दशा  दि.7 जुलै रोजी मुंबई विभागात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे कुर्ला,सायन ,परेल परीसरात रेल्वेस्थानक पाण्याने भरल्याने लोकल जागेवर ठप्प झाल्या , सकाळपासून कामावर निघालेले चाकरमानी अडकून बसले ,तीन ते चार तास लोकल मध्ये प्रवासी बसून हैराण , प्रशासन वारंवार कमी पडते याची जाणीव सहज होवून जाते