प्रतिनिधी आकाश जळके
भरधाव कारणे दुभाजक ओलांडून स्कुटीला जोरदार धडक दिल्याने झालेला भीषण अपघाता दांपत्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग वरील माळीवाडी टोलनाक्याजवळ घडली.
छत्रपती संभाजी नगर येथे जिल्हा न्यायालयात वकिली करणारे एडवोकेट सतीश शाहूजी मगरे (वय 32 )व त्यांची पत्नी तेजस सतीश मगरे (वय 28) राहणार महाकाळा तालुका अंबड जिल्हा जालना हे दोघे स्कुटीन
एम एच 21 बी एन 99 23 रविवारी अंबड येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमाला गेले होते कार्यक्रम संपल्यानंतर ते छत्रपती संभाजी नगर कडे सायंकाळी पाच वाजेच्या सोमवार असेल यावेळी छत्रपती संभाजी नगर कडून बेडकडे जाणाऱ्या भरधाव का एम एच 44 एस 95 60 चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गावरील दुभाजक ओलांडून दुसऱ्या बाजूच्या स्कुटी धडक दिली .स्कुटी वरील दांपत्य महामार्गाच्या नालीत कारसह जाऊन पडले. कारखाली दमून एडवोकेट सतीश मगरे व तेजस मगरे या दाम्पत्याच्या जागेत मृत्यू झाला .ही घटना घडतात कारचालक घटनास्थळावरून फरार झाला .टोलनाका रुग्णवाहिका दोघांना पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवाजी पवार यांनी तपासून दोघांना मयत घोषित केले.





Social Plugin