प्रतिनिधी-संजय भरदुक मंपीर
मंगरूळपिर--मंगरूळपिर तालुक्यातील मोतसावंगा गावात आज दुपारी ढगफुटी झाली आहे त्यामुळे गावातील घरात पाणी घुसले आणि साचले आहे ह्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे तसेच शेतातील पिकांचे सुध्दा नुकसान झाले आहे तसेच मोतसावंगा रामगाव धरण हे पूर्ण १०० टक्के भरले असून ओव्हर फ्लो होत असून सतत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे तरी प्रशासनाने या वर उपाय योजना करावी पंचनामा करून गरीब गरजू शेतकरयांना मदत करावी.





Social Plugin