Ticker

6/recent/ticker-posts

गोदावरी माध्यमिक विघालय गुरपिंपरी येथे तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न



अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ

घनसावंगी तालुका कुस्ती स्पर्धा गोदावरी माध्यमिक विद्यालय येथे आयोजीत करण्यात आले असता वयोगट 14 वर्ष,17 वर्ष,19 वर्ष मुले व मुली यानी स्पर्धत सहभागी होऊन तालुक्यातुन 64 कुस्ती खेळाडुने सहभाग नोदवला होता त्यापैकी 27 खेळाडुची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धत निवड झाली आहे 

यावेळी सर्व खेळाडूचे गोदावरी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री.प्रभाकर मामा पवार यानी सर्व खेळाडूचे अभिनंदन केले यावेळी तालुका संयोजक भागवत कडुळे उपस्थित होते यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेद्र थोरात,श्री करतगांवडे सर,श्री रोडे सर,श्री बोनगे सर श्री विष्णु नाना खोजे व शाळेचे शिक्षक श्री राहुल मोटे,श्री गणेश सपकाळ,श्री गणेश वाघुडे,श्री सतिष पाटील श्री अमोल सोळुके व विद्यार्थी पालक उपस्थित होते.