बंडु शिंगटे घुंगर्डे हादगाव
अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे विश्वासू ज्ञानेश्वर मस्के पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अंबड तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली . ही निवड माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही निवड केली. याबद्दल जिल्हा अध्यक्ष निसार देशमुख, मनोज मरकड, सतीश होंडे, सरपंच भरत काळे, उपसरपंच कृष्णा सिंग पवार, अनिल मस्के, शिवाजी पाटील मस्के, भाऊसाहेब मस्के, भाऊसाहेब खापरे, शेख हारून, बाबा हराळे, विशाल पवार, कबीर पवार, डॉ गणेश पवार, परमेश्वर जोडणार, माजी सरपंच जगन्नाथ चोरमले, सचिन चोरमले, जालींदर चोरमले, राजु आणा कदम, आदींनी या निवडीबद्दल अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.





Social Plugin